अभिनेत्री सुश्मिता सेन बॉलिवूडमधल्या फिटनेस फ्रिक सेलिब्रिटींपैकी एक मानली जाते. सोशल मीडियावरही ती तितकीच अॅक्टिव्ह आहे़ पर्सनल लाईफबद्दलचे अनेक किस्से ती याद्वारे शेअर करत असते. आता सुश्मिताने आपल्या एका आजाराबद्दल सांगितले आहे. हा आजार इतका गंभीर होता की सुश्मिता अक्षरश: मरणाच्या दारातून परत परत आली होती.
सुश्मिताने युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती Nunchaku द्वारे वर्क आऊट करताना दिसतेय. हा व्हिडीओ शेअर करताना तिने एक भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. याच पोस्टमध्ये तिने एडिसन नावाच्या आजाराबद्दल लिहिले आहे. याआधी एका मुलाखतीतही ती या आजाराबद्दल बोलली होती.

#LokmatNews #lokmatcnxfilmy #sushmitasen
#lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber